जेएनयू अध्यक्ष आयशी घोषसह १९ विद्यार्थ्यांवर गुन्हा

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू आहे. विद्यापीठातील (जेएनयू) जेएनयू प्रशासनाच्या तक्रारीनंतर हल्ल्यानंतर दिल्ली पोलिस कार्यरत विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी झाली आहे. मास्क घालून घोष आणि इतर विद्यार्थ्यांवर दिल्ली विद्याथ्यांवर हल्ला करणाऱ्यांचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात पोलिस शोध घेत आहेत. मात्र आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर ४ याचवेळी पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी जानेवारीला सर्व्हर रुमची तोडफोड संघटनेची अध्यक्ष आयशी घोषवर करणे आणि उपस्थित गुन्हा दाखल केला आहे. ४ सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा जानेवारी रोजी जेएनयूच्या सर्व्हर आरोप आहे. जेएनयू प्रशासनाने ५ रुममध्ये तोडफोड आणि जानेवारीला तक्रार दाखल केली सुरक्षारक्षकांवर हल्ला केल्याच्या होती. त्यानंतर गुन्ह्याची नोंद आरोपात आयशी घोष आणि १९ करण्यात आली आहे. जणांवर गुन्हा दाखल करण्यात __ जेएनयूच्या तीन हॉस्टेलमध्ये ५ आला आहे. एफ आयआरच्या जानेवारीच्या संध्याकाळी जोरदार आरोपी रकान्यात इतर विद्यार्थ्यांच्या राडा झाला. अनेक विद्यार्थ्यांना नावाचा उल्लेख नाही. परंतु मारहाण करण्यात आली तसंच डिटेल्समध्ये त्यांच्या नावाची नोंद तोडफोडही केली.