गतविजेता बाला रफिक शेख याला चितपट करून माती विभागाची अंतिम फेरी गाठली आहे. ___ या लढतीत बाला रफिक शेख पहिल्या मिनिटाला २-० असा आघाडीवर होता. पण दुसऱ्याच मिनिटाला माऊलीने हप्ते डावावर बाला रफिकला चितपट करत यंदाच्या स्पर्धेतला धक्कादायक निकाल नोंदवला. बालाला चितपट पुणे : महाराष्ट्र के सरीच्या करणारा माऊली जमदाडे हा मूळचा आखाड्यात माती विभागाच्या सोलापूरचा असून तो कोल्हापूरच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली गंगावेश तालमीत सराव करतो. जमदाडेनं धक्कादायक निकालाची दरम्यान, महाराष्ट्र केसरीच्या नोंद केली आहे. आखाड्यात अजून एक धक्कादायक ___ माऊलीने महाराष्ट्र केसरीचा निकाल पाहायला मिळाला आहे. बाला रफिक पाठोपाठ गतउपविजेता आणि २०१८ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता अभिजीत कटकेचंसुद्धा महाराष्ट्र केसरीमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
नाति गतविजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके स्पर्धेबाहेर